एकदाच आकाशीचा ढग व्हायचय....
चिम्ब भिजनारा तो आणि माला पावसाचे पानी व्हायचय !!
त्याच्या गदगादाता प्रमाने मला ही गरजायचय....
भरून येणारा तो अणि माला पानी बनून वहायचय !!
अथांग नाभि इंद्रधनू व्हायचय..
आणि सुर्याच्या किरनाना झाकून टाकायच !!
एकदाच वरून नाचानारा मोर बघायचाय.....
फुललेला पिसारा - चिम्ब भिजवायचाय !!
बी ला अंकुर आणि चातकाला पानी द्यायचय...
फुललेला निसर्ग मी बनून बघायचाय !!