तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Sunday, July 14, 2013

नव्याने शोधले तुला

नव्याने शोधले तुला   , पण तू तर  अजनच गहिरा झालेला,
नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास

नव्याने शोधले तुला नदीच्या काठी, कधी लहरी तर कधी ओलेपनी ,
नव्याने तुझे वहाणे अन नवे  तुझे पाणी, नवे नवे तरंग जणू मी नव्याने नहाने

शोधले तुला निष्पर्ण फंदिवारी , कधी शुष्क तर कधी नवी तरारी,
उन, पाउस कधी वादले ही . नव नवी पालवी जणू मी नव्याने फुललेली

शोध तो संपतो का,  नीली भोर आकाशी ?
तू कधी इन्द्रधनु तर तू कधी श्रीहरी !



3 comments:

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!