तुझा बरोबर उडायला,
तुझ्या बरोबर पाळायला,
तुझ्या बरोबर तरंगायला,
मला तुझे पण हवे आहे,
तुझ्या रंगाचे,
तुझ्या ढंगाचे,
तुझ्याच तुझ्या संगाचे,
मला अंग हवे आहे,
फुग्याच्या रंगाचे मला रंग हवे आहेत!
तुझ्या सवे , नि
तुझ्या कावे,
मला तुझे मन हवे आहे,
फुग्याचे मला असे उस्वास हवे आहेत!
तुझे निश्चय,
तुझीच निर्भयता,
तुझ्या तुझ्या त्या,
उंच भरार्या,
फुग्याच्ग्या गती मला अथांग हवे आहे!
तुझा आनंद ,
तुझी चंचलता,
तुझी उंच उडी अन,
तुझी कला,
फुग्य तुझे जगणे हवे आहे!
छान..
ReplyDeleteनविन रोमांटिक गाणे http://youtu.be/EqBbLK0FsyY
Hey Aparna :)
ReplyDeleteHey Aparna :)
ReplyDelete