तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Thursday, July 12, 2012

Forecast Calls For Bright Sunshine And Heavy Rain
 (Photo credit: Metrix X)

भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे......
कळत च   नहीं नक्की काय ते ?
अत्ता नज़ारे आड़ झालेला तू .....कही से पुसट से दिसते आहे !
पाऊसाचे पाणी तू......कोरडया धरे ने कोणी तरी भिजते आहे......... 


Enhanced by Zemanta

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!