मन तरंग....
एक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....
तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????
Home
Showing posts with label
क्षणा
.
Show all posts
Showing posts with label
क्षणा
.
Show all posts
Monday, December 3, 2012
एकाच पाकळीने फुल बनत नाही आणि फक्त सुगंधाने ते दिसून हि येत नाही ....
एकाच क्षणाने काळ संपत नाही आणि फक्त असण्याने तो निघूनही जात नाही !!
तुझ्या माझ्या असण्याचे भानच नाही ....
फक्त मी आणि फकत तू असे काही नाहीच !!
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)