अचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ...
काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी...
निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ...
कधी निरभ्र आकाशाला तर कधी चंदेरी रात्री ला....
कधी भर रस्त्याला तर कधी उंच डोंगराला...सांगितलेली हर बात ....
खोल दूर उरात दडलेली तुझी हर एक पात ...
तुझे आणि त्याचे गुपितच ते....पावसाची साथ....
ओला चिंब दिवस आणि भिजलेली रात...
नदीच्या किनारी बांधलेली एकाच लाट.....
अचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज .....

सुंदर शब्द
ReplyDeleteThank you so muck for linking it!
ReplyDelete