तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Showing posts with label इंद्रधनू. Show all posts
Showing posts with label इंद्रधनू. Show all posts

Tuesday, December 14, 2010

आकाशीचा ढग

एकदाच आकाशीचा ढग व्हायचय....
चिम्ब भिजनारा तो आणि माला पावसाचे पानी व्हायचय !!
त्याच्या गदगादाता  प्रमाने मला ही गरजायचय....
भरून येणारा तो अणि माला पानी बनून वहायचय !!
अथांग नाभि इंद्रधनू व्हायचय..
आणि सुर्याच्या किरनाना झाकून टाकायच !!
एकदाच वरून नाचानारा मोर बघायचाय.....
फुललेला पिसारा - चिम्ब भिजवायचाय  !!
बी ला अंकुर आणि चातकाला पानी द्यायचय...
फुललेला निसर्ग मी बनून बघायचाय !!