तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Thursday, January 20, 2011

आज परत एकदा......

तूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले..
पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले...
अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली...
तसा कही फार काळ लोटला नाहीये...पण एक सवय, अजुन काय?
                 नेहेमी उगवत्या  सुर्याचा प्रकाश लक्खा डोळ्यानी बघायचे...
                 अन रात्रीच्या चांदण्या बरोबर निजायाचे...
                 रस्त्याने चालताना तू मनात आणि मी बरोबर असायचे...
                 प्रश्न कधी आकाशाला तर कधी तूला विचारायचे...
टेकडी वरती काढलेली संध्याकाल कधी परतायची??
एकांतात  वारा आणि सोबतीला तू...परत कधी ययचास..?
गच्ची वरती चंदान्यानी भरलेली रात अन पहटिचा अभ्यास...
तसा कही फार काळ लोटला नाहीये...पण एक सवय, अजुन काय

2 comments:

  1. आठवतो मज काळ जुना,
    (अन्)मी मोहरतो पुन्हा पुन्हा
    विस्मृतीतले धवल विश्व
    मज खुणावते हो पुन्हा पुन्हा
    Dhananjay Jog

    ReplyDelete
  2. आठवतो मज काळ जुना,
    (अन्)मी मोहरतो पुन्हा पुन्हा
    विस्मृतीतले धवल विश्व
    मज खुणावते हो पुन्हा पुन्हा

    ReplyDelete

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!