तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Tuesday, November 2, 2010

दिवाळी

सहामाही परीक्षा संपली....! शेवटचा सामजिक अभ्यासाचा पेपर कसाबसा लिहिला आणि आता सुट्टी!!!!!!!!!!!!!!!!!!! ह्या एका वाक्याचा अर्थ आज माला समजतो आहे....ना सामाजिक  अभ्यास आहे ना सहामाही परीक्षा आहे....पण तरी दिवाळी आली याचा
आनंद कही वेगालाच आहे!!
बापरे पण ते शालेचे दिवस अठावले की भयानक वाटते. पण त्यातच खरी मजा होती....
आताचे दृश्य थोड़े वेगले  आहे.....कामावर  हैण्ड ओवर देऊन  झाला..८.३० छे विमान पकडायचे अणि नंतर प्रवास....... सर्व सामान भेटले की नाही - ते  पण आपण च  बघा , वागेर वगेरे....
पण यंदा माला किल्ले खुप आठवत आहेत...कदाचित हल्लीच्या मुलाना माहित पण नसेल पण धमाल असते ते करण्यात..(सध्या
किल्ले काय चकली पण करायला वेळ मिळत नाही, हो पण भातुकली चालू आहे... )))) असो चालायचेच...
हे सगळे शब्द ऐकून किती मस्त  वाटते आहे ....किल्ला, भातुकली, सहामाही परीक्षा....वाह!!!
दिवाळी, दिवाळ, परीक्षा, सुट्टी चालूच राहणार......

दिवालिच्या हार्दिक शुभेच्या!!!!!!!!
दवाश्री / दिव्या

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!