रोज अभाल भरून येत,
वाटत आज तरी मी चिम्ब होणार,
पण पड़ता पड़ता थेम्ब आतून जातात
माझे मन ही विरून जाते.
चिम्ब होने तर दुराच पण,
पण थोडा ओलावा तरी,
तप्त माती मिलनाला अधीर असते..
वारया सवे ती ही उड़ाते.. ..
नाभिचे मोती पाहताच रहातात..
मातीची भिंत होतच रहाते...
रम्य सांज, ऐकलेपण, अधीर मन..
अनेक मनीचे पर्ने फिटते..
माझे मन ही भिजू लागते..
पण एका दृष्टीसाथी वीरू लागते........
Wah ...Mastch..
ReplyDelete