तूला भेतन्याच्या वेला अनेक होत्या...
आन तुझे रंग अनेक होते !!
मीच वेडी , कधी पहाट तर कधी सांज बनून यायची..
बहरलेल्या नदी प्रमाने ओसंडून वहायचे..
तुझे असणे चांदणे अन नसणे तिमिर होते...
अन तुझे सप्त सुर होते !!
मी कधी चाँदनी तर कधी लाली होते.....
कोकिलेचा सुर पहाटे गायचे!!!
इंद्रधनुष्य मिलनाचे तू मी पाहिलेले....
जीवनाच्या पलिकडे आपन जगलेले...
रंग आपले अनेक होते!!!!!
No comments:
Post a Comment
Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!