तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Friday, July 23, 2010

नेहमीच  अस होत.....अचानक खुप कही हरवल्याची  जाणीव होते.....
समजताच नाही आपण  कुठून कुठवर आलो आहोत....
मनाला खुप कही टोचत असते...अणि महत्वाचे समोरच्याला ते दिसतही नाही...
आणि मन कुठेतरी भटकत राहते.....
पण सगळे तर मीच केले होते मग चुकले कुठे????

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!