तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Wednesday, June 30, 2010

आता फक्त तुझ्या डोल्यांमधे  जगायच आणि तुझ्या मधे बहरायाच....
पावसाच्या पाण्यात वाहून जायच आणि गार वारयात  उडून जायच...
कलिच्या पाकली  मधे फुलून यायच आणि फुलपखाराच्या रंगात बुडून जायच....
आता फक्त तुझ्या मधे बहरायच आणि बहरायच!!!!!!!!!!!!!!!!!
आता फक्त तुझ्या सागरी लाट होवून तरंगायच....
आणि थेम्बा थेम्बानी चिम्ब भिजायच.....

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!