आजुन तर तुला डोळे भरून बघितालेही नहीं....
असे वाटते आहे आत्ताच तर माला भेटला आहेस...
अणि..बघना मी....समजलेच नाही काही माला...
तुझी इतकी सवय झाली आहे....की कधी मी एकटीच होते असे वाटतच नहीं....
आजुन नदीला बहार यायचा आहे ...अणि तिने आत्ताच सागराची ओढ़ घेतली आहे.......
No comments:
Post a Comment
Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!