तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Sunday, June 6, 2010

कविता तर कितीदा तरी केलि.......
पण तिला कधी माझी सज समजलीच नहीं.....
एका झाडाला जाशी सवयच असते....पक्षी येवून बसायची.....
तशी तिला माझ्या  सजेची सवय झाली असावी....
खरा तर कवितेचा प्रत्येक शब्द तिलाच पुकारत होता...
तिलाच कही सांगत होता........
कविताच टी तिला कवीछे काव्यत्व काय समजणार.....
जसे पाण्याला त्याचा ओलावा समजत नाही.....वार्याला गरवा काय समजणार.........

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!