तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Wednesday, May 26, 2010

वाटला होत तुझ्या बरोबर येइन अणि बकी सर्व कही विसरून जाइल.....
तुझ्या डोळयां समोर सकाळ - संध्याकाळ .....कलानाराच नहीं....॥
एक सुन्दर स्वप्ना प्रमाने आयुष्य सहज अणि सुन्दर बनेल....
पण, माला माहित नव्हते......तुझ्या बरोबर येवून में या जगताच राहणार होते....
कुठे खरच तू माला चंद्रावर नेणार होतास.......
या वास्तव वादी जगा बरोबर मी पण अत जरा मोठी झाल्या सारखी वाटते....
पण खरच स्वतहाला हरवल्याची जाणीव मात्र टोचताच रहते......!

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!