आज परत एकदा वाट चुकल्या सारख वातातय....
प्रवास कधी, कुठे, कसा चालू झाला कही अठवत नहीं....पण तरी
कही तरी चुकल्या सारखे वाटतय....
जसा नदीचा उगम एके ठिकाणी होतो अणि प्रवाहा बरोबर वाहत जाते....तिला तरी कुठे माहित आहे की कुठे जायचय???
खच कल्ग्यांचे रस्ते मागे टाकत टी पुढे चाललेली असते.....
एक - अनोलाखी वलना वरुण - विशाल सागर ला जून मिलते....
तुठेच तिचा प्रवास संपतो....तिला हे थोडा नंतरच समजते - पण तोवर टी खुप आनंदाने भिजुन जाते...
पण मग प्रवास संपलेली नदी....असते कुठे....? टी असते की...................
you can share your comments with me........
ReplyDelete