तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Monday, April 26, 2010

बदल

बदल - आस म्हणतात बदल हा होणारच असतो..मग तो रात्रि नंतर दिवसाचा असो वा तरुन्यनंतर म्हातारपनाचा.....
या निसर्ग नियमाला कोणीही बदलू शकले नाही.......लहानपण पासून माणूस किती तरी गोष्टी शिकत असतो - पण त्यातही बदल हा होतोच!
सकाळी-सकाळी सूर्योदय पासून दुपारच्या उन्हात भटकताना - आपणही विचार करतो कधी हे उन जाइल आणि गारवा घेउन येणारी संध्याकाल येइल....टेकडी च्या पय्थ्याला गर वारयत बसल्यावर जी कही मजा येती त्याला काही तुलानाच नाही....
असे किती तरी बदल आपल्या रोजच्या जीवनात होंत असतात ....आपल्याला पत्ताही लगत नाही - मी तर अशी नव्हते - पण ....? नक्कीच मी हे चांगल्या गोष्टीन साथी म्हणते आहे - पण ही विचार करायची गोशत आहे......
आपल्या वैयक्तिक जीवनात , व्यावसिक जीवनात याचा कुठे न कुठे प्रभाव नक्कीच पडत असेल...?
पण एक गोष्ट नक्की - येन्नारे बदल अपन सहज स्वीकारले पाहिजेत कारन - To Change is nature of nature!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


Davashree

No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!