कितीदा तुला शोधल
कधी आकाशी निळ्या ढगात...
कधी पावसाच्या थेम्बात....
कितीदा तुला शोधल
गर्द राती चंद्राच्या चांदण्यात...
भल्या पहाटेच्या गोड स्वप्नात...
तू नेहमीच जवळ होतास
खळखळ वहानारया नदीच्या पाण्यात..
खिड्कीताल्यां चन्द्र चांदण्यात...
तू नेहमी माझ्यात होतास
गाण्याच्या बोलात सुर म्हणून...
अन पावसाच्या थेम्बानी भिज म्हणून...!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment
Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!