तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Wednesday, April 7, 2010

वाहित ठेवलेल्या जुन्य गुलाबाच्या पकली प्रमाने
आज परत तू अठवलास!!!
तिचा रंग जितका पक्का झालाय
तितकाच तो क्षण गुलाबी वाटला.....
आशा किती पक्ल्या मी जपनार होते...?
रोजच एक नविन फूल....
अत तू असा जवाल आहेस...
वाटत ही पकली सुद्धा अत गालुं जइल....
अणि अशीच या वाहित लुप्त होइल.....


No comments:

Post a Comment

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!