तुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील ????

Monday, December 3, 2012

एकाच पाकळीने फुल बनत  नाही आणि फक्त सुगंधाने ते दिसून हि येत नाही ....
एकाच क्षणाने काळ संपत नाही आणि फक्त असण्याने तो निघूनही जात नाही !!
           तुझ्या माझ्या असण्याचे भानच नाही ....
            फक्त मी आणि फकत तू असे काही नाहीच !!2 comments:

Thank you for your Comment. Appreciate your Interest in the blog!